Surprise Me!

तांब्या-पितळेची स्टाईलिश भांडी फक्त 30 रुपयांपासून खरेदी करा! | Stylish Copper & Brass Vessels

2026-08-18 0 Dailymotion

पूर्वीच्या काळी घरोघरी तांब्या-पितळेची भांडी वापरली जातात. सध्या त्याची जागा स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली. तरीही तांब्या बिळेचे मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असणारे गुणधर्म आणि इतर कारणांनी पुन्हा तांब्या - पितळेची भांडी आणि इतर वस्तूंना महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे भांडी, पाणी साठवण्याचे पिंप यासाठी आवर्जून तांब्या - पितळेच्या वस्तूंची मागणी होत असते. म्हणून आज चा व्हिडीओ मध्ये आपण भेट दिली आहे दादर मधील क्रॅाकरीवाला & Co शॉप ला जीथे सर्व प्रकारची यूनिक आणि आकर्षक भांडी उपलब्ध आहेत. होलसेल रेट मध्ये सिंगल पिस ईथे घेता येते. स्वताची मैन्युफैक्चरिंग आहे तर ३९ रूपयांपासुन भांडी सुरुवात होते आणि डिलीवरी पण होते. तर वीडियो संपूर्ण पहा आणि तुम्ही पण नक्की विजिट करा सोबत वीडियो आवडला तर शेयर करा.

Address:
Pratap Steel, Appo To BMC C Section Ofc, Near Sagar Aluminium, Kalbadevi, Mumbai.

#तांब्याचीभांडी #पितळेचीभांडी #CopperUtensils #BrassUtensils #KitchenShopping #ShoppingInMumbai #MumbaiShopping #स्वस्तखरेदी #स्वस्तातखरेदी #ShoppingVlog #MarathiShopping #MarathiVlogger #HomeShopping #KitchenItems #BudgetShopping #ShoppingReels #ViralReels #MarathiReels #MumbaiMarket #BestShopping